तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 23 May 2020

युवक नेते राहुल भैया कराड यांच्या वतीने गोर गरीब लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-कोरोणा सारख्या महामारिने संपूर्ण जगा मध्ये थैमान घातलेल आहे तसंच आपल्या देशावरही खूप मोठ संकट आलेल आहे त्यामुळे ज्यांची हातावर पोट आहे त आश्यां लोकांची आवस्था आश्या लॉक डाऊनच्या काळात खूप वाईट आहे याच उद्देशाने समाजाकडून आपल्याला भरपूर काही मिळत असतं आपणही समाजाच काहीतरी देन लागतं याच गोष्टीची जाणिव ठेवत सामाजिक बांधिलकी जपत युवक नेते राहुल भैया कराड यांच्या मार्गदर्शनाखाली माऊली बचाटे  यांनी  टोकवाडी आणि धामोनी या गावात गोरगरीब 25 कुटुंबांना अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच युवक नेते राहुल कराड यांच्या मार्गदर्शनाखाली रतन  रोडे यांनी टोकवाडी मध्ये बाहेरून आलेल्या गोरगरीब झोपडपट्टी धारकांनाहि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित. माऊली बचाटे रतन रोडे श्याम रोडे बापू बचाटे व अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a comment