तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 15 May 2020

किशाबाई जानकिराम चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन


आंबेजोगाई ता.१४ (प्रतिनिधी) :-
               गिरवली येथील जेष्ट नागरिक श्रीमती किशाबाई जानकिराम चौधरी (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
             श्रीमती किशाबाई चौधरी यांचे गुरुवारी (ता.१४) दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्या अत्यंत धार्मिक, मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गिरवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे.

No comments:

Post a comment