तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 May 2020

अंतिमसत्र परीक्षा रद्द करण्याविषयी विद्यापीठ अनुदान समितीसोबत पत्रव्यवहार सुरू- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहितीमुंबई (प्रतिनिधी) :-  विद्यापीठ अनुदान समितीने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा १ जुलै ते  ३१ जुलै दरम्यान घ्याव्यात अशा सूचना दिल्या होत्या.त्या प्रमाणे राज्य शासनाने निर्णय घेतला होता.पण, सध्याच्या कोरनाच्या परिस्थितीमध्ये ज्या प्रमाणे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रापर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत.त्याच प्रमाणे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्यात याविषयी युजीसीला पत्र पाठविण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

No comments:

Post a comment