तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 May 2020

विविध विभाग मधील शासकीय कर्मचारी,पोलिस विभाग, आरोग्य कर्मचारी यांना सैनिटाइजर व मास्कचे वाटप.मेहकर :-१६
आज  रोजी बिहार येथे मेहकर येथून ९६ मजुर रवाना होत आहेत, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सन्माननिय अध्यक्षा मा सोनिया जी गांधी,आमचे नेते मा श्री मुकुलजी वासनिक साहेब, प्रांताध्यक्ष मा ना बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री मा ना अशोकराव चव्हाण साहेब,यांनी केलेल्या आहवानानुसार ९६ मजुराला जाण्यासाठी जो खर्च लागतो त्यामध्ये ३०,००० रु, ( तिस हज़ार रुपये ) मा श्री संजय जी गरकल साहेब तहसिलदार व त्यांचे सहकारी यांच्या जवळ शहराध्यक्ष कलीम भाई खान यांनी दिले,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्याम भाऊ उमाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यजीत परिवाराचे उपाध्यक्ष श्री सुदेश जी लोढ़े,कार्यकारी संचालक श्री भूषण भैया देशमुख,श्री सुरेशजी मुंदड़ा,श्री डॉ महाजन,श्री जोशी मैनेजर तसेच भीम शक्ति चे नेते मा भाई कैलास सुखदाने हे उपस्थित होते,सत्यजीत परिवार व संत गजानन महाराज  सेवा समितिच्या माध्यमातून याआधी कोरोना संकटामध्ये गरजू लोकं आहेत त्यांना गहु,तेल,तांदूळ,दाळ तसेच सेवा देणारे विविध विभाग मधील शासकीय कर्मचारी,पोलिस विभाग,सर्व आरोग्य कर्मचारी यांना सैनिटाइजर व मास्कचा वाटप सत्यजीत परिवाराने केले,मुख्यमंत्री सहाय्यता निधी सुध्दा भरगोस मदत ते करीत आहे आणि तसेच लोणार मेहकर फाट्यावर व दुसरबिड येथे सामाजिक संघटने कडून जे जेवनाचे व डब्बेचे कार्यक्रम सुरु आहे त्या देखील सत्यजीत परिवार यांचा सिंहाचा वाटा आहे,या कोरोनातून मुक्त होण्यासाठी प्रशासनाला जनतेने सहकार्य करावे तसेच पवित्र रमज़ान महिन्यात मुस्लिम बांधवांणी व हिंदु बांधवांणी प्रार्थना करुन कोरोना मुक्त भारत करावा अशी सदिच्छा श्री श्याम भाऊ उमाळकर यांनी व्यक्त केली,


जमील पठाण
8804935111 /8805381333

No comments:

Post a comment