तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 31 May 2020

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- येथील वैजनाथ मंदिर परिसरातील वैजनाथ देवल कमिटीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 295 जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास श्री वैजनाथ देवस्थांनचे सेक्रेटरी राजेश देशमुख यांच्या हस्ते आज रोजी सकाळी 11 वाजता अहिल्याबाई होळकर यांचे पुतळ्यास पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

No comments:

Post a comment