तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 20 May 2020

पातुडर्यात ३० वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या .


संग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील पातुर्डा येथील वार्ड नं ६ मधील रहिवासी ३० वर्षीय युवकाने राहत्या घरात रात्री १० :१५ दरम्यान आळ्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि १९ मे च्या ११ रात्रीच वाजता उघडकीस आली याबाबत थोडक्यात माहिती असे प्रकारे आहे कि पातुर्डा येथील रहिवासी सागर उर्फ सुचित  सुधाकर निमकर्डे ३० वर्ष राहत्या घरात आतुन दरवाजा बंद करून आळ्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली घटना स्थळी ए एस आय तिवारी ; पो कॉ बहाद्दुरकर यांनी भेट देऊन पंचनामा केला सदर युवकाच्या आत्महत्याचे कारण मात्र कळू शकले नाही

No comments:

Post a Comment