तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 25 May 2020

शेलगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत दलालचा सुळसुळाट दलाशिवाय शेतकऱ्यांना मिळत नाही अनुदान


बालाजी फुकटे हिवरा राळा जालना
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील अनेक गावे शेलगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जोडले गेले असून यामध्ये  शेतकऱ्याचे दुष्काळी तर काहींचा विमा खात्यावर जमा झाला aahe ते बँक देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार युवक कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष हरिचंद्र बोरुडे यांनी केले आहे तसेच या बँकेत मोठ्या प्रमाणात काळा बाजार चालत असतो यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा असलेली रक्कम खात्यावरून कमी होते आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली तर त्याच्याकडून उडाउडीचे उत्तर वारंवार त्याच्याकडून मिळत असते तरी प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी हरिचंद्र बोरुडे यांच्या सह अनेकांनी केली आहे

No comments:

Post a comment