तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 15 May 2020

भारत प्रभात पार्टी महिला आघाडी राज्य सचिव पदी सुमन पोलशेटवार यांची निवडनांदेड (प्रतिनिधी) :- नव्यानं राजकीय पक्ष स्थापन झालेल्या असताना देखील महाराष्ट्रामध्ये भारत प्रभात पार्टीमध्ये नवीन निवडी होण्याचा प्रभाव चांगला दिसून येत आहे.अर्चना सिंह बहनजी (दिल्ली)राष्ट्रीय अध्यक्षा भारत प्रभात पार्टी यांच्या कडुन पक्ष वाढ करण्यासाठी महाराष्ट्र मध्ये घराघरात भारत प्रभात पार्टीचे नाव कोरले जावे म्हणून पक्षाने महाराष्ट्र प्रदेश म्हणून माधव मेकेवाड यांच्या कडे जबाबदारी सोपवली आहे.त्यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेऊन  अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले डॉ.नितीन पवार,डॉ.रेखा पाटील यांनी महासचिव पदाची जबाबदारी स्वीकारली व महाराष्ट्र मध्ये पाहता पाहता भारत प्रभात पार्टी हजारो कार्यकर्ते जमवले आहे.आज दि.13 मे रोजी पोलशेटवार सुमन यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  माधव मेकेवाड यांनी केली आहे त्यांच्या निवडी बद्दल महिला आघाडी व पक्षातील अनेक जणांनी देखील निवडी बद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.सुमनताई पोलशेटवार सामाजिक कार्यकर्त्या असून त्या पत्रकार सुद्धा आहेत त्यांचं प्रसिद्ध असलेल व्यक्तिमत्त्व भारत प्रभात पार्टीला राजकीय क्षेत्रात यश संपादन करून देऊ शकते असा विश्वास कार्यकर्त्या मधून मिळत आहे.

No comments:

Post a comment