तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 27 May 2020

ना. नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त चितलांगे इन्डेन तर्फे गरजुवंताना आवश्यक वस्तूंचे वाटप


मंगरूळपीर- विकासपुरुष ना.नितीनजी गडकरी यांच्या 63व्या वाढदिवसानिमित्त चितलांगे इन्डेन गॅस एजन्सी तर्फे शहरातील निराश्रित कुटुंबांना अवश्यक अन्नधान्याची किट , मास्क , सॅनिटायझर चे वितरण करण्यात आले तसेच  न.प. कार्यालयात आरोग्य सफाई कामगारांना सॅनीटायझर व सुरक्षा किट चे वाटप करण्यात आले हे सर्व वितरण पुरुषोत्तम चितलांगे, न.प. उपाध्यक्ष प्रा. विरेंद्रसिंग ठाकुर, डॉ. जयंत पिंपरकर, सचिन कुलकर्णी, राजुभाऊ  संगत इ. च्या उपस्थितीत करण्यात आले व ना. नितीनजी गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment