तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 May 2020

जिल्हा सामान्य रुग्णालयात महिलेने दिला तिळ्यांना जन्मपरभणी : प्रतिनिधी
वसमत येथील ३० वर्षीय महिला शेख परवीन शेख मोबीन यांना प्रसुतीसाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉ. मोना आफरीन यांनी यशस्वी शस्त्रक्रिया के ली त्या महिलेने दिला तिळ्यांना जन्म महिला व बाळ सुखरुपअसल्याची माहीती मिळाली.
वसमत येथील महिला शेख परवीन शेख मोबीन ह््या तिसºयांना बाळांतपणासाठी आल्या होत्या त्यांना अ‍ॅडमीट करण्यात आले असतांना त्यांची प्रकृती गंभीर होती त्यांची शस्त्रक्रिया कऱण्यात आली. तीन्ही बाळ एकमेकांना चिकटलेली होती त्यामुळे शस्त्रक्रिया अवघड होती.सदरील महिलेचा बी.पी. १७०,११० वाढला होता.यावेळी भुल तज्ञ डॉ. नितीन कदम यांनी मोलाचे योगदान दिले. डॉ.मोना आॅफरीन यांनी ही शस्त्रकिया यशस्वी पार पाडल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a comment