तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 25 May 2020

धोतरा येथे लाईटच्या शॉटसर्किट मुळे घराला लागली आग
साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सेनगाव तालुक्यातील धोतरा येथे दि .24/05/2020 रोजी दुपारी दोन वाजता लाईट च्या शॉट सर्किट मुळे नागोराव ग्यानबाराव थिटे यांच्या घराला आग लागली यात त्याचे जिवन आवश्यक साहित्य जळून खाक जाले आहे यामधे घरातील अन्य धान्य टी व्हि घरातील कपडे तसेंच शेती साठी लागणारे फवारणी पंप असे अंदाजे त्याचे 25000ते 30000हजार रुपयाचे साहित्य जळून खाक जाले आहे यांची सर्व नुकसान भरपाई प्रशासनाकडून देण्यात यावी अशी मागणी नागोराव थिटे हें करीत आहेत मात्र या काही जीवित हानी जाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे गावकऱ्यांनी धाव घेउन टी आग आटोक्यात आणली आहे 

 सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा धोतरा सह आदी गावामध्ये विद्यूत प्रवाह करणाऱ्या तारा लोंबकळत आहेत मात्र महावितरणचे अधिकारी याकड़े दुर्लक्ष करीत आहेत नेहमीच स्पाकीग होऊन विद्यूत पुरवठा खंडित होतो यांची कल्पना उप कार्यकारी अभियंता वडगावकर साहेब यांनी दिली आहे मात्र अद्याप हि कोणतेही काम केले  वार वार सांगून सुध्दा कोणतेच काम केले जात नाही या मुळे कोणचा जीव गेल्या वर महावितरणच्या अधिकाऱ्याना जाग येणार

No comments:

Post a comment