तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 31 May 2020

बुलडाणा अर्बन शाखा डोनगाव चे प्रामाणिकपणेचे कौतुक


डोणगाव 

        खातेदार .सुबोध खंडारे यानी शाखेत कॅश चा भरणा केला असता त्यांनी भरलेल्या जमा स्लिप पेक्षा 78200 रक्कम रोखपाल .अनुज मुळे याना जास्तीचे दिले अनुज मुळे यांनी क्षणाचाही वेळ न लावता सदर रकमे बद्दल शाखा व्यवस्थापक भागवत वाहेकर यांना सांगितले व सदर रक्कम .सुबोध खंडारे याना  शाखा व्यवस्थापक भागवत वाहेकर  व शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांचे उपस्थितीत परत करण्यात आली असता .खंडारे यानी बुलडाणा अर्बन संस्थेच्या  कामाच्या विश्वासाबद्दल भरभरून  कौतुक केले व रोखपाल .अनुज मुळे यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले.   व प्रामाणिकतेचा प्रत्यय आणून दिल्या बद्दल बुलडाणा अर्बन विभाग मेहकर चे विभागीय व्यवस्थापक मा.श्री.देशमाने  यांनी श्री.अनुज मुळे यांचे कौतुक केले.


जमील पठाण
8804935111 /8805381333

No comments:

Post a comment