तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 May 2020

पी बी एन न्युज मराठी चे संपादक दीपक कानडे यांच्या विरुद्ध अपप्रचार करणाऱ्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करणार -मुख्य संपादक धम्मपाल हनवते


ताडकळस -प्रतिनिधी शेख शेहजाद
पी बी एन मराठी न्यूज चे संपादक दीपक कानडे यांच्या विरुद्ध काही जणांनी अपप्रचार केल्याप्रकरणी पी बीएन न्यूज मराठी चे मुख्य संपादक धम्मपाल हानवते  यांनी फौजदारी गुन्हा दाखल करणार  आहोत अशी प्रतिक्रिया तेज न्यूज हेडलाईन शी बोलताना दिली

No comments:

Post a comment