तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 20 May 2020

पत्रकार संतोष जुजगर यांचा वाढदिवसानिमित्त अ.भा.वारकरी मंडळाच्या वतिने सत्कार


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
येथील पत्रकार संतोष जुजगर यांचा आज 20 मे रोजी वाढदिवस. यानिमित्त अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी शाल,श्रीफळ, भगवा फेटा व बारा ज्योतिलिर्ंगापैकी एक असलेले प्रभू वैद्यनाथाची प्रतिमा भेट देवून सत्कार करण्यात आला.
आज बुधवार दि.20 मे रोजी दै.मराठवाडा साथी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात येथील पत्रकार संतोष जुजगर यांचा आज 20 मे रोजी वाढदिवस. यानिमित्त अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी शाल,श्रीफळ, भगवा फेटा व बारा ज्योतिलिर्ंगापैकी एक असलेले प्रभू वैद्यनाथाची प्रतिमा भेट देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे, दै.मराठवाडा साथीचे संपादक चंदुलाल बियाणी, सतिशसेठ बियाणी, कार्यकारी संपादक प्रशांत प्र.जोशी, आर.जी.गिराम, ओमप्रकाश बुरांडे,अनिल गायकवाड, ऍड.गिरीष राजूरकर, धनंजय आरबुने. नरसिंग अन्नलदास, भाग्यवंत आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment