तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 27 May 2020

वाशिम जिल्ह्यात कोरोना बाधित दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू


वाशिम-60 वर्षीय कोरोना बाधित वृद्ध व्यक्तीचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू.....

जिल्ह्यात 16 मे रोजी मुंबई वरून दाखल झालेल्या 35 वर्षीय कोरोना बाधित महिलेच्या कुटुंबातील एका 60 वर्षीय वृद्धाचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू...

मुंबई वरून जिल्ह्यात आलेल्या 5 कोरोना बाधित व्यक्तीवर उपचार सुरू होते....…

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 8 कोरोना बाधित रुग्ण त्यापैकी दोघांचा मृत्यू तर दोघांना उपचारानंतर डिस्चार्ज .....

4 ऍक्टिव्ह रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू....

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबादास सोनटक्के यांची माहिती...

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment