तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 20 May 2020

आ. रमेशअप्पा कराड आज गोपीनाथ गडावर


लातूर (प्रतिनिधी) :- 
स्व गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून सातत्याने सर्व सामन्याला न्याय देण्याचे काम केले विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्या नंतर ते आपले श्रद्धास्थान व प्रेरणासतथान असलेल्या गोपीनाथ गडावर दर्शनासाठी  बुधवार दि.21 मे रोजी सकाळी 11 वाजता येणार आहेत अशी माहिती कळविण्यात आली आहे.

नुकतीच त्याची विधान परिषदेवर निवड झाली आहे. मुंडे साहेबांच्या आशीर्वाद व प्रेरणा घेऊन येणाऱ्या काळात मुंडे साहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी गोर गरीब ,कष्टकरी ,शेतकरी ,अठरा पगड जातीच्या लोकांचे काम करण्याची शक्ती सामर्थ्य भेटावे या साठी आज ते गोपीनाथ गडावर दर्शनासाठी येणार आहेत.

No comments:

Post a Comment