तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 June 2020

परळीत भाजपा व भाजयुमोच्या वतीने रक्तदान शिबीरात 106 जणांनी केले रक्तदान


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- मोदी-2 सरकारची पहिली वर्षपूर्ती होत असून महाराष्ट्र सहित अनेक राज्यात विविध लोकहिताचे सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत तसेच सध्या कोरोनाचे संक्रमण वाढत आहे त्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे या पार्श्वभूमीवर मा.पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या आदेशानुसार भारतीय जनता युवा मोर्चा परळीच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन रविवार दिनांक २८ जून २०२० रोजी अक्षदा मंगल कार्यालय येथे करण्यात आले.यात सर्व भाजपा,भाजयुमो, गणप्रमुख,सरपंच, पदाधिकारी,शक्तीप्रमुख, बूथ प्रमुख,कार्यकर्ते तसेच शहर व ग्रामीण भागातील महिला व युवकांनी रक्तदान केले.
 रक्तदान शिबिरात सोशल डिस्टन्सचं पालन करत 106 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे सन्मानपत्र देऊन व शासकीय रुग्णालय रक्तपेढी अंबाजोगाई यांचे आभार मानले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे,शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया,जेष्ठ नेते दत्ताप्पा ईटके गुरुजी,राजेश देशमुख,शेख अब्दुल करीम,जीवराज ढाकणे,श्रीहरी मुंडे,निळंकठ चाटे, भीमराव मुंडे,श्रीराम मुंडे,रमेश कराड,डॉ.शालिनी कराड,लक्ष्मण कराड,सुधाकर पौळ राजेंद्र ओझा,बिबीशन फड,राजेश गित्ते,विजय मुंडे,महादेव ईटके,उत्तम माने,उमेश खाडे,नगरसेवक पवन मुंडे,किरण धोंड,सुरेश माने,योगेश मेनकुदळे,रवी कांदे,मोहन जोशी,पवन मोदानी,अरुण पाठक,नरेश पिंपळे,राजेश कौलवर,सचिन गित्ते,प्रशांत कराड,प्रितेश तोतला,किशोर केंद्रे,योगेश पांडकर,नितीन समशेट्टी,प्रल्हाद सुरवसे,गोविंद चौरे,विजय दहिवाळ,वैजनाथ रेकने,चंद्रकांत देवकते,संतोष सोळंके,शाम गित्ते,वेदांत सारडा,तानाजी वावळे बाळासाहेब काळे वृक्षराज निर्मळ महादेव दहिफळे बळीराम गडदे संजय मुंडे प्रभाकर कदम भरत सोनवणे गोविंद कांदे माऊली साबळे बाळासाहेब शिंदे बाबा शिंदे नवनाथ मुंडे राजाभाऊ मुंडे गणेश होळंबे श्रीहरी मुंडे नाथरा ओमकेश कराड मोहन मुंडे नारायण तांबडे नितीन मुंडे,श्रीपाद शिंदे,मदन वाघमारे,विकास हालगे, सुशील हरंगुळे,दिलीप नेहरकर,विजय खोसे,वैजनाथ पवार,कृष्णा मुंडे,समाधान मुंडे,विशाल मुंडे,विशाल आघाव,ताज्जोद्दीन मामु,गणेश फड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a comment