तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 25 June 2020

डॉ संदिपान काळे,गणेश मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 25 जणांनी केले रक्तदानपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
 मौजे  टोकवाडी गावचे उपसरपंच डॉ. संदीपान काळे,व ग्रामपंचायतीचे युवा सदस्य गणेश मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 25 जणांनी रक्तदान करून एक सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम केले आहे.देश कोरोनामुळे   संकटात असल्यामुळे साजरा करू असे सांगितले होते परंतु मित्रांनी सांगितले आपण रक्तदान शिबीर घेऊता त्याचं प्रमाणे  गणेश मुंडे युवा मंच टोकवाडी यांच्या तर्फे रक्तदान करून वाढदिवस साजरा केला.या रक्तदान शिबीर कार्यक्रमासाठी टोकवाडीच्या सरपंच सौ. गोदावरीताई मुंडे,ह.भ.प.डॉ.तुकाराम मुंडे शास्त्री,राष्ट्रवादी परळी शहर अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी,न.प.चे उपनगराध्यक्ष आयुबभाई पठाण,डॉ. राजारामजी मुंडे साहेब,दाउतपुरचे सरपंच कांतभाऊ फड,दाउतपुरचे उपसरपंच गोरखभाऊ गडदे,उध्दव आना मुंडे, भानुदास बापू मुंडे,माऊली मुंडे सर,अंगद काळे,ग्रामपंचायत सदस्य बालाजी आघाव सर,भिमराव आणा रोडे,साहेबराव रोडे,भैय्या रोडे,संभाजी मुंडे,विष्णु मुंडे,संतोष मुंडे,सिद्धेश्वर आघाव,अमोल फड,गोविंद मुंडे,संदीपान मुंडे,तुकाराम भक्तराम मुंडे,हनुमान मुंडे, राजभाऊ ढकने,सतीश गिते,दत्ता मुंडे,आदिनाथ आघाव,विकास बचाटे,अशोक मुंडे,सोमनाथ मुंडे,नवनाथ मुंडे,श्रीहरी आघाव, माणिक भैय्या गित्ते, कुणाल फड,राधकिशन रोडे,सतीश सरवदे,नवनाथ बालके,अमर रोडे,इतर गणेश मुंडे विकास मंच चे सर्व सदस्य उपस्थित होते.                                  तसेच मार्केट कमिटीचे सभापती ॲड.गोविंदरावजी फड माजी सभापती सूर्यभान नाना मुंडे, उपसभापती पिंटू मुंडे,दशरथ आबा मुंडे,नागनाथ भाऊ कराड,मार्केट कमिटी सचिव रामदासी साहेब व इतर उपस्थित होते.

No comments:

Post a comment