तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 28 June 2020

साखरा मंडळात अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान साखरा मंडळात 99.0मिली मीटर पावसाची नोंद

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सेनगाव तालुक्यातील साखरा मंडळात अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान साखरा मंडळात 99,मि .ली मीटर मधे पावसाची नोंद जाली आहें जास्त पाऊस जाल्या मुळे शेती पूर्ण पणे खरडुण गेली आहें सध्या पिके कोवळी असल्यामुळे वाहून जात आहेत सेनगाव तालुक्यातील आधी बोगस कंपनीच्या बियांची मोठ्या प्रमाणात विक्री जाल्या मुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहें दुबार पेरणी 
केलेली असतांना शनिवारी मध्य रात्री साखरा मंडळात अतिवृष्टीमुळे नदी नाल्यापूर आल्या मुळे मूसधार पावसाने शेतातील बांध फुटून पावसाने पिके खरडून गेले आहेत शेतात तळ्याचे स्वरूप आले आहेत साखरा केलसूला हिवरखेडा या सह आदी गावातील शेतकऱ्यांने अतोनात नुकसान जाले आहें या अतिवृष्टीमुळे या भागातील नुकसान जालेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाने लवकरात लवकर या भागातील पाहणी करून पंचनामे करून त्याना तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून केली जात आहें सेनगाव तालुक्यातील मंडळनुसार आडके वारी सेनगाव 30,0मिली मीटर गोरेगाव 09,0मि .ली .मीटर  आजेगाव 55.0.मि ली मीटर पानकनेगाव 44.0मिली मीटर हत्ता 08.0मिली मीटर आणि साखरा मंडळ 99.0मिली मीटर मधे पाऊस पडला आहें हिंगोली जिल्ह्यात  सेनगाव तालुक्यातील साखरा मंडळात सर्वाधिक अतिवृष्टी जाली आहें 


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment