तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 27 June 2020

कापडशिंगि येथे विज पडुन शेतकऱ्यांच्या मूत्यू झालेल्या कुटुंबाचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या कडून सात्वन
साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील कापडशिंगि येथे विज पडुन उकंडी कुंडलीक गिर्हे यांचा विज पडून मूत्यू जाला आहें शेतात पेरणी करत असतांना सायंकाळी पाच वाजता विजेच्या कडकडासह जोरदार पावसाला सुरवात जाली होती उकंडी गिर्हे हें शेतात पेरणी करत होते त्यांच्या अंगावर विज पडून त्यांच्या मूत्यू जाला व त्यांच्या बैलाचा देखिल विज पडून मूत्यू जाला होता  आमदार तानाजी मुटकुळें साहेब यांनी आज त्यांच्या घरी जाऊन सर्व कुटुंबाचे सांत्वन केले तसेंच शासकीय मदत निधी मधून चार लाखाचा धनादेश त्यांच्या पत्नी व घरातील सदस्य यांच्या कड़े देण्यात आला या वेळी उपस्थिती हिंगोली विधान सभेचे आमदार तानाजीराव मुटकुळें साहेब सेनगाव तहसीलचे तहसीलदार जीवनकुमार कांबळे साहेब मंडळ अधिकारी खिल्लारे तलाठी खुलाल साहेब जिल्हा परिषद सदस्य विठलराव घूगरे साहेब भाजप तालुका अध्यक्ष अशोक ठेंगल खेडेकर साहेब सूर्यभान ढेंगळे केके शिंदे हिंमतराव राठोड सरपंच न्यानबाराव हराळ लक्षनराव धोत्रे नारायणराव हराळ गणेशराव हराळ आदी ग्रामस्थ या वेळी उपस्थितीत होते 


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment