तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 25 June 2020

पोघात येथे अंगनवाडीमध्ये 'घराघरात पोषण ऊत्सव' संपन्न


मंगरुळपीर-वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या महिला व बालकल्याण विभागाच्या पोषण आहाराअंतर्गत घराघरात पोषण आहार ऊत्सव हा ऊपक्रम तालुक्यातील पोटी येथील अंगनवाडी क्र.१ येथे राबविन्यात आला आहे.
     सध्या लाॅकडाऊनच्या पार्श्वभुमीवर फिजिकल डिसटंस आणी शासकिय नियमांचे पालन करुन शासकिय कामकाज सुरु आहे.अंगनवाड्यामधील बालकांनाही वेळेवर पोषण आहार ऊपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातुन महिला बालकल्यानच्या पोषण आहार विभागाअंतर्गत घराघरात पोषण आहार ऊत्सव राबविन्यात येत असल्याने मंगरुळपीर तालुक्यातील पोघात येथील क्र.१ च्या अंगनवाडीमध्येही हा ऊपक्रम शासकिय नियमांचे पालन करुन राबविन्यात आला आहे.अंगनवाडीतील बालकांना पोषण आहाराचे धान्य मान्यवरांच्या हस्ते वितरीत करन्यात आले.यावेळी अंगनवाडी सेविका सुशिला राजगुरे,मदतनिस साधना सोनोने,रेखा नेतनकर,गुलाब वाघमारे,रवि ऊजवणे आदींची ऊपस्थीती होती.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
     9763007835

No comments:

Post a comment