तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 June 2020

हिवरखेडा ते बोरखेडी पिनगाळे या रस्त्याची दयनीय अवस्था रस्त्यावर मोठे मोठे खड्डे
साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा ते बोरखेडि पिनगाळे या गावच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था जाली आहें रस्त्यावर मोठे खड्डे पडल्या मुळे या रस्त्यावर अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहें गेल्या कित्येक दिवसांपासून या रस्त्यावर खड्डयाचे साम्राज्य जाले आहें खडकी ते भंडारी पाटी पर्यंत खड्डे गेल्या वर्षी बुजवन्यात आले होते मात्र हिवरखेडा ते बोरखेडि ह्या रस्त्यावरील खड्डे तेव्हा बूजवण्यात आले नाही आता पावसाळा सुरू जाल्यामुळे खड्यात पाणी साचले आहें सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन हिवरखेडा ते बोरखेडि पिनगाळे या रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवन्यात यावे अशी मागणी या भागातील ग्रामस्थांकडून केली जात आहें 


तेज न्युज हेडलाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment