तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 25 June 2020

सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे विज पडून जनावरांचा कोठा जळून खाक सुदैवाने जीवित हाणी नाहीसाखरा शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील श्री दत्तराव नामदेवराव पारीस्कर यांच्या शेतातील गोठ्यावर दि .25/06/2020 रोजी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास विज पडून पूर्ण कोठा जळून खाक जाला आहें या मधे या शेतकऱ्यांचे खत बि टिफण मेनकापड तसेंच शेती साठी लागणारे औजारे पूर्ण पणे जुळून गेली आहेत मात्र या मधे मोठा अनर्थ टळला आहें यात सुदैवाने जीवित हाणी जाली नाही 


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment