तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 25 June 2020

कापडशिंगि येथे कृषी विभागाच्या टीमच्या वतीने शेतकऱ्यांचे बांधावरजाऊन पाहणीसाखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी परिसरात दुबार पेरणी से संकंट,पेरलेले सोयाबीन उगवले नाही,याची माहिती बातमी  तेज न्युज ने  प्रसारीत करताच  सेनगांव कृषी विभागाच्या वतीने पेरणी करून न निघालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली, कापडसिंगी सह परीसरात घरघुती, व नामांकित कंपन्यांची सोयाबीन बियाणे उगवले नाही, त्यामुळे या परिसरात ६०%शेतकरी वर्गावर दुबार पेरणी करावी लागली, यामुळे शेतकरी खूप अडचणी येत आहेत, त्यामुळे सेनगांव कृषी अधिकारी, पर्यवेक्षक तळणीकर साहेब, कृषी सहाय्यक बि,पवणे साहेब, यांनी पिकाची पाहनी केली, व लवकरच अहवाल सादर करून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले, यावेळी संतोष हराळ, लक्ष्मण राव हराळ (सरपंच) बाबुराव तनपुरे, बालाजी हराळ, पंढरी नागरे, शामराव मोरे हे शेतकरी उपस्थित होते


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment