तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 27 June 2020

मंगरुळपीर येथे मनसेची सभा संपन्नमंगरुळपीर-मनसेचे प्रभारी जिल्हा मनिष डांगे यांच्या प्रमुख ऊपस्थीतीत दि.२६ रोजी स्थानिक विश्रामगृहावर विविध विषयावर चर्चासञ,पदनियुक्ती शाखा प्रवेश आदी संदर्भात सभा घेन्यात आली.
      मंगरुळपीर तालुक्यामध्ये मनसेचे कार्य आणी शाखा वाढविन्यासाठी एका सभेचे आयोजन केले होते.या सभेमध्ये जिल्हा प्रभारी यांच्या ऊपस्थीतीत विविध विषयांवर चर्चा करन्यात आली.यावेळी लक्ष्मण जाधव यांचेकडे मंगरुळपीरची जबाबदारी देन्याचे ठरविन्यात आले.यावेळी नितीन शिवलकर,अमोल लुलेकर,मनोज खडसे,लक्ष्मण जाधव,रवि राऊत,महादेव भस्मे,ऊदय परळीकर यांचेसह तालुक्यातील कार्यकर्त्यांची ऊपस्थीती होती.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a comment