तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 June 2020

पुरात वाहून गेलेल्या मुलीच्या कुटूंबाला मदतीचा धनादेश सुपूर्दप्रतिनिधी
पाथरी:-मांडे वडगाव ता.मानवत येथील अंकुश शेळके यांची मुलगी पंकजा अंकुश शेळके हिचा १५ दिवसांपूर्वी अतिवृष्टी मुळे शेतातील नाल्याला आलेल्या पाण्यात वाहून मृत्यू झाला होता. आ.सुरेशराव वरपुडकर यांनी शासना कडे पाठपुरावा करून या मुलीच्या कुटुंबीयांना ४ लक्ष रुपये शासकीय आर्थिक मदत मिळवून दिली. सोमवार २९ जुन रोजी  ४ लक्ष रुपये चा धनादेश सौ.प्रेरणाताई वरपुडकर यांच्या हस्ते तिच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.

यावेळी मानवतचे तहसीलदार फुफाटे, जि.प.सदस्य बाबूराव नागेश्वर, सिध्देश्वर लाडाने, रामा जाधव, तलाठी, सरपंच उपस्थित होते.

No comments:

Post a comment