तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 1 July 2020

परळी येथे "हरित क्रांतीचे प्रणेते "माननीय वसंतरावजी नाईक यांची 107 वी जयंती " कृषी दिन "म्हणून साजरीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
महापारेषण कंपनीत  सं.व सु. मंडळ कार्यालय परळी येथे "हरित क्रांतीचे प्रणेते "माननीय वसंतरावजी नाईक  यांची 107 वी जयंती " कृषी दिन  "म्हणून साजरी करण्यात आली. "कृषी दिन"  साजरा करण्या मागील भूमिका व वसंतरावजी नाईक यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या एकंदर विकासा मधील योगदान याबद्दल सविस्तर मार्गदर्शन अधीक्षक अभियंता श्रीयुत आर पी चव्हाण यांनी केले.त्यावेळी अभिवादन करीत  असताना अधीक्षक अभियंता रंगनाथ चव्हाण व मंडळ  कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी covid-19 विषयीची सर्व काळजी घेऊन जयंती साजरी करण्यात आली.

No comments:

Post a comment