तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 29 July 2020

आदर्श विद्यालय,मांडवा ता.परळी वै जिल्हा बीड या विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2020 चा निकाल 100%परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
 सरस्वती नागरगोजे प्रतिष्ठान शिक्षण संस्था धर्मापुरी संचलित, आदर्श विद्यालय, मांडवा ता.परळी( वैजनाथ) जिल्हा बीड या विद्यालयाचा माध्यमिक शालांत  प्रमाणपत्र परिक्षा मार्च 2020 चा निकाल दर वर्षी प्रमाणे या वर्षी 100%.लागला आहे.
विद्यालयातुन सर्वप्रथम 
1)कु. मुंडे कोमल बळीराम = 90.80%
2)चि. फड रोहन काळभैरव= 89.20%
3)चि.फड नितीन दत्तात्रय =89.00 % यांच्यासह  एकुण 56 विद्यार्थ्यां पैकी 24 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण. 
 उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष श्री. गौतम(बापु) नागरगोजे संस्थेचे सचिव श्री.विजयकूमार नागरगोजे साहेब ,मुख्याध्यापक श्री.विष्णू भताने सर व सर्व शिक्षक वृंद यांनी 
अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a comment