तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 1 July 2020

केलसूला येथे कृषी दिन साजरासाखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

आज केलसूला येथे सोशल डिशर्टिंग  पालन करून कृषी दिन  साजरा कारणात आला या वेळी उपस्थितीत  प्रमुख पाहुणे म्हणून तोंडापूर kvk येथील  भालेराव सर  तालुका कृषी अधीकारी पायघन वळकुंड साहेब  सर कृषी सहायक तळणीकर साहेब डापके साहेब   सूर्यवंशी  सर केळसूला येथील सरपंच विनोद खनके गावातील   प्रगतशील शेतकरी आत्माराम भुतेकर गजानन भुतेकर भागवत चव्हाण  पांडुरंग चव्हाण  शिवाजी भुतेकर व कृषी विभाग सेनगाव येथील अधिकारी उपस्थितीत होते


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment