तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 27 July 2020

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ यांच्या वाढ दिवसा निमित्ताने हत्ता नाईक येथें शाळेतील मुलांना वह्या पुस्तके वाटप

हिंगोली  प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील हत्तानाईक गावात आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ दिवसा निमित्ताने हत्ता नाईक गावातील युवक व सामजिक कार्यकर्ते अनिल चेके यांनी हत्ता वाडी येथील शाळेतील विध्यार्थीना वह्या व पुस्तक वाटप केले आहेत सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पूर्ण शाळा बंद आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील मुले शिक्षणा पासून दूर जाऊ नाही आपल्या गावातील नागरिकांनी आणि आई वडिलांनी सुध्दा आपल्या पाल्याला हातात मोबाईल फ़ोन दिल्या पेक्षा त्याना शिक्षणासाठी गोडी कशी निर्माण करता येईल या लक्ष देण्यात यावे आणि आई वडिलांनी आपल्या लक्ष देने गरजेचे आहें कोरोनाच्या ह्या परिस्थितीतून आपन लवकरच बरे होउ आपल्या मुलांच्या अडचण येत आहेत सध्या ऑनलाईन शिक्षनाचा ग्रामीण भागात काही  ताळ मेळ बसत नाही विध्यार्थी मधे शिक्षणाची गोडी निर्माण होईल त्यामुळे हत्ता येथील तरून नेते व सामजिक कार्यकर्ते अरुण चेके यांनी मुख्यमंत्री यांच्या वाढ दिवसा निमित्ताने मुलांना वह्या व पुस्तक वाटप केले आहें यामुळे अनिल चेके यांचे सर्वत्र कौतुक होत आहें 
या वेळी उपस्थित अनिल चेके ममताजी हिमगिरे आकाश नाईक डॉक्टर हरिभाऊ धनगर कैलास धनगर अंबादास धनगर यांच्या सह आदी ची उपस्थिती होती 


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment