तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 29 July 2020

अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी बालाजी देशमुख यांची निवडहिंगोली प्रतिनिधी 

हिंगोली जिल्ह्यांमध्ये सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रामध्ये निर्भिड असलेले पत्रकार बालाजी देशमुख यांची निवड आज दिनांक 29 7 2020 रोजी अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे राज्य उपाध्यक्ष प्रदीप घाडगे यांच्या शिफारशीनुसार हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे

तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment