तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 July 2020

राजीव सातवांनी घेतली मराठीतून शपथ “दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा”


हिंगोली प्रतिनिधी 

अखिल भारतीय कॉंग्रेसचे वर्कीण्ग कमेटिचे सदस्य तथा गुजरात राज्याचे प्रभारी खा.राजीव सातव यांनी दि .22जुलै रोजी राज्यसभा सदनात खासदारकीची शपथ मराठीतून घेतली आहें लोक सभेच्या निवडणुकीत गुजरातचे प्रभारी म्हुणन जबाबदारी असल्यामुळे सातव यांनी लोक सभेच्या निवडनूकित उभे न राहता पक्षाचे काम करण्याला पसंती दिली होती यानंतर खा .सातव यांनी गुजरात राज्यतील पक्ष कार्यात जोकूण दिले होते काँगेसने त्यांच्या कार्याची दखल घेत त्याना राज्यसभेवर पक्षाकडून संधी दिली लोकसभेत अष्टपैलू कामगिरीमुळे त्याना संसदरत्न पुरस्कारने सलग तीन वेळा सन्मानित केले आहें संसदेत आपली वेगळी छाप पाडल्याने त्याना राज्यसभेतहि संधी मिळाली आहें आज त्यांनी राज्यसभेत सदस्यत्याची शपथ घेतली आहें त्याची राज्य सभेवर निवडजाल्या मुळे हिंगोलीकरानी आनंद व्यक्त केला आहें 
साफ नितिमत्ता, उच्च विचार ,दुरदृष्टी, उच्च शिक्षण, गोरगरीब जनतेचे, दिनदलीत, थोरामोठ्याचे आशीर्वाद ज्यांच्या जवळ त्याला कोण काय संपवणार आणि आवाज तर घुमणारच होता.
        आम्हा सर्वांचे आधारवड राज्यसभा खासदार राजीवभाऊ सातव आपण राज्यसभा खासदार पदाची शपथ घेतली त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा साहेब 


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 


हिंगोली प्रतिनिधी 
बातमी संकलक शिवशंकर निरगुडे मो.नंबर 8007689280

No comments:

Post a comment