तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 3 July 2020

डोणगांव ग्रामपंचायत मध्ये व परिसरातील सोसलडिस्टसींग फज्जा

:- दुसऱ्याना सोसलडिस्टसींग चे धडे देनारे स्वतः सोसलडिस्टसींग चे धडे विसरले.


डोणगांव  दि. 3 जुलै 

कोरानो विषाणूचा शिरकाव देशात झाल्याचे लक्षात घेता भविष्याचा वेध घेत केंद्र शासनाने देशभर 22 मार्च 2020 पासून लॉकडाऊन सुरू केले. त्याची प्रशासनाकडून कडक अंमलबजावणीही करण्यात येत परंतु हि अंमलबजावणीला मात्र डोणगांव येथे केराची टोपली दाखवली आहे. आज तिन जुलै ला डोणगांव येथे ग्रामपंचायत मधे व आवारात सोशल डिस्टसिंग चा फज्जा झाल्या चे चित्र दिसत ग्रामपंचायत मध्ये घरकुलाचे. ज्यानी अर्ज केले त्यांचे आधार कार्ड लिंक करण्या साठी नावाची यादी लावली व या यादीत आपले नाव आहे का हे पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली ज्यामध्ये या लोकांनी कोरोना संबंधीत सर्व नियमाला केराची टोपली दाखवली या मध्ये कोनाला मास्क होते तर काही बिना मास्क चे व या ठिकाणी कोनीही कर्मचारी या लोकांना सोसलडिस्टसींग नियम पाळावे हे सांगण्यासाठी समोर नव्हते  परंतु या गर्दी मुळे कोरोना सारख्या भयंकर वायरस पसरन्याचे लक्षण  दिसत आहे हेच नव्हे तर रोड वरील फळांचे दुकानात व शेती माल विक्री दुकानात तर बाहेर जिल्ह्यातील ग्राहक सुध्दा येत आहेत व. इतर दुकानातही लोकांची गर्दी जमु लागली आहे ज्या मुळे सोशल डिस्टसिंग चे नियम कोनीच पाळत नसल्याचे दिसत आहे ग्रामपंचायत चे कर्तव्यदक्ष अधिकारी व पोलीस विभागाने मात्र काही दिवस आपले कर्तव्य चोख बजावले परंतु काही दिवसांपासून ते सुद्धा या कडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते आहे मध्यंतरी काही मजुर बाहेर गावाहून आले आहेत ते सुद्धा आता बाजारात फिरत आहेत तर काही प्रवासी आपल्या गावी पाई जात आहेत व ते डोणगांव बस स्थानक वरूनच जात आहेत आणि डोणगांव ची सर्व गर्दी बस स्थानक परिसरातच आहे त्यामुळे या ठिकाणी सोशल डिस्टसिंग न पाळले तर कोरोना सारख्या भयंकर वायरसला पसरन्यास वेळ  लागणार नाही. तरी प्रशासनाने या कडे गंभीरपणे लक्ष देन्याची मागणी होत आहे.

जमील पठाण
8804935111 /8805381333

No comments:

Post a comment