तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 July 2020

कु करीना नंदकुमार हराळ या विध्यार्थीनीने मिळवले बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे


सेनगाव तालुक्यातील कापडशिंगगि येथील कु, करीना नंदकुमार हराळ पाटील हिने ईयत्ता बारावी परीक्षेमध्ये क्राॅप सायन्स या विभागात ८८% गुण मिळाले आहेत, मांडवा ता रिसोड येथील ज्ञानेश्वर महाराज विद्यालय येथे शिकत होती, यावेळी उत्तीर्ण झाल्यामुळे संस्थाध्यक्ष कांयदे सर, मुढे सर, जायभाये सर, दवंंडे सर, पडवाल सर, यांनी सत्कार करण्यात आला, व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, यावेळी जिप सदस्य चंद्रकांत हराळ, सरपंच लक्ष्मण हराळ, रासपचे युवा नेते संतोष हराळ, दिपक हराळ, सुरेश हराळ, नंदकुमार हराळ उपस्थित होते


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment