तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 July 2020

मधुकर कांबळे अद्याप ही घरकुलापासुन वंचीत ,प्रशासनाने लक्ष देऊन त्यानंा घरकुल ऊपलब्ध करून द्यावे
प्रतिनिधी: हिंगोली


हिंगोली तालुक्यातील
मौजे सिरसम बु येथील मधुकर शंकर कांबळे रा.सिरसम बु ता.जि, हिंगोली येथील कायम रहिवासी असुन त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखिची व खुप बिकट आहे,व अत्यंत हालाखिची असुन मोडकळीस कुडाणाच्या,तुराटयाच्या घरात राहत असुन ते कधी घर मोडुन पडेल काही सांगता येत नाही ,व ते भुमिहिन शेतमंजूर आहेत,व मागील ३०-३५ वर्षांपासून सिरसम येथे राहतात,पण अद्याप कुठल्याच सरकारी योजनेचा लाभ मिळाला नाही,व त्यांना राहण्यासाठी घरकुलाची नितांत आवश्यकता आहे, जेणेकरून त्यांचे कुटुंब सुरक्षित राहील,व याकडे संबंधित अधिकाऱ्यांने लक्ष द्यावे, व त्याना प्रधानमंत्री आवास योजनेतून त्याना घरकुलाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी कांबळे याच्या कडून केली जात आहें 


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment