तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 1 July 2020

डाॅक्टरांचा मनसेच्या वतीने सत्कार..



आकाश लश्करे
उस्मानाबाद

उस्मानाबाद-१जुलै म्हणजे डाॅक्टर दिन जिवाची पर्वा न करता कोरोना व्हायरस च्या संकटसमयी लढाई करत असलेले "रियल हिरो"आपल्या आरोग्याची काळजी घेणारे डाॅक्टर यांचा कर्तव्यावर असताना आज मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या वतीने जिल्हा शासकीय रूग्णालयात येथे जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडेसाहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ वडगावे साहेब तसेच सर्व डाॅक्टर यांचा  पुष्पगुच्छ, गुलाबाचे फुले देऊन सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी  विद्यार्थी सेनेचे सौरभ देशमुख,दादा देशमुख,अक्षय खडके, शुभम खडके,विशाल सूर्यवंशी आकाश सूर्यवंशी ,अमर विळेगावे,साजिद तांबोळी आदी उपस्थित होते..

No comments:

Post a comment