तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 28 July 2020

चितलांगे इन्डेनच्या वतीने सर्व स्टाफला पॉलिसीचे वितरण व सॅनिटाईझ करून सिलेंडरचे वाटप
मंगरूळपीर-चितलांगे इन्डेन गॅस एजन्सी यांचे विविध उपक्रम वर्षभर सुरू असतात याचाच एक भाग म्हणून आपल्या सर्व 20 स्टाफची प्रत्येकी 50,000/- ₹ ची  Covid-19 पॉलिसी चे वितरण चितलांगे इन्डेनच्या वतीने करण्यात आले.तसेच स्टाफसाठी N95 मास्क, हँड ग्लोव्हस, टेम्परेचर गन, पल्स काऊन्ट मशीन या सर्व सुविधासह सिलेंडर वितरित करतांना सॅनिटाईझ करून सिलेंडर डिलिव्हरी आजपासुन सुरु करण्यात आली. ग्राहकांनी सुद्धा डिलिव्हरी मॅन मास्क लावून आहे का? हे पहावे व सिलेंडर सॅनिटाईझ  केल्याशिवाय घेऊ नये असे पुरूषोत्तम चितलांगे यांनी सांगितले.

फुलचंद भगत,वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a comment