तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 29 July 2020

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ऊद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस वुक्षारोपनाने साजरामंगरुळपीर-दि. २७ जुलै मंगरुळपीर येथील शिंदे नगर अंगणवाडी क्रं २ समोर कु. रिद्धी व रूद्र  म्हातारमारे या दोन चिमुकल्यांनी वुक्षारोपन करून  मुख्यमंत्री ऊद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
येथील कट्टर शिवसैनिक तथा शिवसेना तालुका प्रसिद्धीप्रमुख मंगरुळपीर यांच्या मुलांनी अकरा झाडे लावुन ते झाडे जगविण्याचा मानस केला .कोरोना काळात अतिशय उत्तम प्रकारे परिस्थिती हाताळणारे व तसेच 
WHO ने त्यांच्या कार्याबद्यल गौरवोद्गार व भारतातील सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये ५व्या स्थानी असणे हि महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे अशा मुख्यमंत्र्यांला आमचे आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करत वुक्षारोपन केले. सदरहू कार्यक्रमाला कमलबाई म्हातारमारे ,संगीता अव्हाळे , जयश्री परळीकर , 
वैशाली पारधी संगीता म्हातारमारे , चित्राबाई महल्ले , अंजली म्हातारमारे , वंदना वाणी ,या सर्वांनी कोवीड 19 च्या नियमानुसार सोशल डिस्टस्टिंग चे पालन करून प्रोत्साहन दिले .

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a comment