तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 1 July 2020

परळीत जुनी इंडिया बॅक बिल्डींच्या पाठीमागिल गल्लीत नळाना पिण्याचे पाणी दुषित

 ! नागरिकांचे आरोग्य धोक्यात

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
   परळी  शहरामध्ये पेठ मोहल्ला भागात जुनी इंडिया बँक बिल्डिंग चे पाठीमागे जे गल्ली आहे त्या गल्ली मध्ये पिण्याचे पाणी दुषित होते तसेच त्या पाण्यामध्ये नळाचे घाण पाणी मिसडून होऊन येत आहे त्यामुळे लोकांना त्रास होते आहे सगळी पाईप लाईन चेक करून दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सय्यद जमील अध्यक्ष जमीअत उलमा हिंद जिल्हा उपाध्यक्ष बीड व युवक काँग्रेस शहेर अध्यक्ष शेख ज़हीर यांनी परळी नगर परीषद चे O. S रोड़े साहेबांना केली आणि सांगितले जे पाण्याची पाईप लाईनचे खड्डे केले त्यामध्ये बोर ची पाईपलाईन पण होती ते पाईपलाईन पण फुटलेली आहे आणि त्यामुळे लोकांना त्रास होते ज्या  लोकांची जुनी पाईपलाईन होती त्यामध्ये नवीन कनेक्शन लवकरात लवकर करून द्यावी अशी मागणी केली.

No comments:

Post a comment