तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 July 2020

सदनात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या वैंकटय्या नायडूचा तालुका शिवसेनेच्या वतीने जाहिर निषेध


संग्रामपुर [ प्रतिनिधी] छ शिवाजी महाराजांचे वंशज नवनिर्वाचीत राज्यसभा खासदार उदयन राजे शपद ग्रहणच्या वेळी महाराष्ट्रचे आरदय दैवत्य थोरपुरुष छ शिवाजी महाराज यांच्या नावाने जय भवानी जय शिवाजी असे जयघोष करताच  राज्यसभा सभागृहात वैंकटय्या नायडू यांनी उदयन राजेना मज्जाव करित आक्षेपार्ह विधान केल्याने शिवसेना संग्रामपुर तालुक्याच्या वतीने वैंकटय्या नायडू चा आक्षेपार्ह विधानचा व भावना दुखावल्या  छ शिवाजी महाराज यांना सर्वसर्वे मानणारा शिवसेना पक्षाच्या वतीने तहसिल कार्यालय समोर वैंकटय्या नायडू च्या विरुद्ध घोषणा बाजी करीत जाहिर निषेध केला व या बाबत तालुका शिवसेनेच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले  राज्यसभा सदस्य उदयन राजे भोसले यांनी शपथ ग्रहण करते वेळी जय भवानी जय शिवाजी असे म्हटल असता वैंकटय्या नायडु यांनी हे माझ चेंबर  आहे तुमचे घर नाही असे आक्षेपार्ह विधान केले या विधानामुळे महाराष्ट्रातील समस्त शिवभक्तांच्या भावन्या दुखावल्या गेल्या त्यामुळे शिवसेना संग्रामपुर तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय संग्रामपुर येथे तहसीलदार यांना निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे तालुका प्रमुख रविन्द्र झाडोकार उप ता प्रमुख  कैलास कडाळे पाटील तालुका ऊपप्रमुख विजय मारोडे उप जिल्हाप्रमुख   सेना प्रल्हाद अस्वार ,भैय्या पाटील डाॕ प्रशांत इंगळे दत्ता मारोडे राहुल मेटांगे जनार्धन कुर्हाळे दिलीप चोपडे, बंडु ठाकरे  नंदु पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते

No comments:

Post a comment