तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 July 2020

बुटिबोरी बालाजी ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी वैष्णवी बोबडे कॉमर्स विभागातुन ८५ .६९ % गुण घेऊन व्दितीय

              
 बुटिबोरी,नागपुर [ प्रतिनिधी ] बुटीबोरी नागपुर येथील बालाजी ज्युनिअर कॉलेज 12 वी कॉमर्सची विद्यार्थीनी वैष्णवी भास्कर बोबडे हिने ८५.६९ गुण संपादित करुन सदर विद्यालयातुन व्दितीय क्रमांक पटकावुन घवघवीत यश संपादन केले कॉमर्स सह सर्व शाखेचा निकाल  लागला आहे. माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाने गुरवारी बारावीचा निकाल जाहीर केला. कॉमर्स विभागातुन वैष्णवी भास्कर बोबडे या विद्यार्थीनीला ८५ .६९% गुण मिळवुन ती महाविद्यालयात व्दितीय आली आहे. वैष्णवी बोबडे हिने आपल्या  यशाचे श्रेय बुटीबोरी बालाजी ज्युनिअर कॉलेजचे मार्गदर्शक  प्राध्यापक  प्रविन भोयर, मनमोहन रामटेके, सचिन खंते  ,प्रिती मोरे , आई वडिल यांना दिले वैष्णवी भास्कर बोबडे हिच्या वर सर्व स्तरावरुन कौतुकाचा वर्षाव होत आहे यशस्वी विद्यार्थीचे बुटीबोरी बालाजी ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापक वृंदानी अभिनंदन केले तसेच विद्यार्थांना भावी वाटचालीसाठी व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे

4 comments:

  1. Congratulations!! Vaishnavi.....

    ReplyDelete
  2. All these successes are not only yours but also the successes of your parents and they are proud of it
    And yes, congratulations to you for your further education...congrats vaishnavi ..shree swami samartha

    ReplyDelete