तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 29 July 2020

भारतरत्न खान अब्दुल गफार खान मराठी माध्यमिक विद्यालयाचे दहावी परीक्षेत घवघवीत यश.

प्रतिनिधी

पाथरी:-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण औरंगाबाद च्या वतीने मार्च   2020 मध्ये घेण्यात आलेल्या इ. 10 वी बोर्ड परीक्षेत पाथरी येथील
महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी पाथरी संचलित  भारतरत्न खान अब्दुल गफार खान मराठी माध्यमिक व   उच्च माध्यमिक विद्यालय पाथरी . विद्यालयाचा एकूण निकाल 94.11% लागला आहे . यातून यशाची परंपरा कायम राखली आहे. दिलीप शेषेराव गालफाडे या विद्यार्थ्यांने 83.40%
गुण मिळवून विद्यालयातून  प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे कु निकीता पंडित  गालफाडे  79.201 % घेऊन द्वितीय क्रमांक घेतला आहे तृतीय  कु.  वैष्णवी उध्दवराव पितळे 68. 20 टक्के व करण  विजय जाधव   68 . 20  टक्के गुण प्राप्त केले आहेत .

 यशस्वी विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी संस्थापक अध्यक्ष आमदार अब्दुल्ला खान दुर्राणी  संस्थेचे सचिव तथा नगर सेवक तारेख खान दुर्राणी  व माजी नगराध्यक्ष तबरेज खान दुर्राणी नगर परिषदचे गटनेते जुनेद खान दुर्राणी व शेख साजिद सर , प्राचार्य तथा मुख्याध्यापक  गणेश पितळे  ,  शिक्षक वृंद जी. डी. पोपळघट. , सौ. पदमवार , बनकर एस. जी. झाडे बी.एन.   प्राध्यापक  वराडे , मोरे  , संदीप पोपळघट  , शेख मलिक , शाकेर , शेख जी.के. ,  चिद्रावार आर .बी ., शेख ए.एन. , पठाण एन.एम. , पाटील आर.बी. ,
 वैद्य , अब्दुल हसीब नामदेव गवारे यांनी कौतुक केले आहे .

No comments:

Post a comment