तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 1 July 2020

सोनसावंगी येथे अहिल्यादेवी होळकर चौकचे उद्घाटन


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे


दिनांक २९ जुन रोजी मौजे सोनसावंगी ता सेनगांव येथे पुण्यश्र्लोक राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या चौकाचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत हराळ पाटील, राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष संतोषराव हराळ, पंचायत समिती सेनगांव उपसभापती रवींद्र गडदे,भाजपचे नारायण हराळ, अशोक हाक्के, विकास हाक्के, राम हाक्के, शिवाजी हाक्के, उपस्थित होते, यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आयोजन जय मल्हार मित्र मंडळ सोनसावंगी यांनी केले


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment