तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 July 2020

सावता महाराज पुण्यतिथी निमित्त बस आगारात वृक्षारोपण


प्रतिनिधी
पाथरी:-येथील राज्यपरिवहन महामंडळाच्या आगारात संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले.

या वेळी प्रतिष्ठित नागरीक विनायकराव गोरे,आगारप्रमुख पी पी पानझडे,सिद्धिकी,वाहतूक निरिक्षक बर्गे,भुजबळ यांची उपस्थिती होती.रविवार १९ जुलै रोजी परिवहन महामंडळाच्या पाथरी आगारात संत सावता माळी यांची जयंती सोशल डिस्टंसिंगचे पालन करत वृक्षारेपण करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली. या वेळी अधिकारी कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारपण करण्यात आले.

No comments:

Post a comment