तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 July 2020

राजगृहवर केलेल्या हल्ल्याचा निषेध.पुरोगामी पञकार संघाकडून आज परळी तहसिलदार यांना निवेदनपरळी वैजनाथ [ प्रतिनिधी ] :-  भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह या निवासस्थानावर माथेफिरु एका युवकांनी दगड फेक करुन आजूबाजूच्या कुंड्यांची तोड-फोड करुन खिडक्यावर दगडाने फोडल्यामुळे हि वास्तू समाजातीसाठी दैवत आणि आस्मिता आहे. त्यामुळे या युवकाला तत्काळ अटक करण्यासाठी आज पुरोगामी पञकार संघाकडून महाराष्ट्रातून प्रत्येक संघाच्या सदस्यांकडून जिल्हा जिल्हाधिकारी, उप-जिल्हाधिकारी , , तहसिलदार नायब तहसिलदार यांना देण्यात आले, 


मा. विजय सुर्यवंशी [  संस्थापाक /अध्यक्ष 
पुरोगामी पञकार संघाच्यावतीने संपुर्ण महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सोलापूर , नागपुर , वासीम, मुंबई , धुळे, बुलढाणा या तालूकातील तहसिलदार उप-जिल्हाधिकारी यांना राजगृहवर हल्ला केयामुळे निवेदन देण्यात आले, 

बीड जिल्हात कोरोना कोविड-19 विष्णानूजन्य वा संसर्गजन्य वाढत्या प्रमाणामुळे   सोशल डिस्टन्सींनिंगचे पालन करुन परळी तहसीलदार साहेबांच्या आदेशानूसार संघाचे चार पञकारांंना प्रवेश देण्यात आला होता, परळी शहरात कोरोनाची भीतीचे वातावरणमुळे पोलीसांकडून व प्रशासनाकडून कडेकोठ व तंतोतंतपणे नियोजनपुर्वक नागरिकांची काळजी घेतली जात आहे . 

 आज राज्यात  एकाच वेळी संघाकडून निवेदन देण्यासाठी जाहिर केले असून त्यांच्या आदेशावरुन बीड जिल्हातील बीड , गेवराई , माजलगांव , आंबाजोगाई , परळी-वै धारुर केज यातालूक्यात पुरोगामी पञकार  संघाकडून त्या  केलेल्या हल्ल्याचा निषेध करुन शाखा परळी पुरोगामी पत्रकार संघवतीने आज परळी येथील तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.या 
घटनेबद्दल स्थानिक प्रशासनाकडे नोंदविण्यात आला. घटनेची चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी . असे परळी चे  तहसीलदार विपीन पाटील यांना  पुरोगामी  पत्रकार संघाचे परळी  तालूकाध्यक्ष : अमोल सुर्यवंशी  यांच्या हस्ते देण्यात आले 

याप्रसंगी उपस्थित बीड जिल्हाध्यक्ष प्रा. दशरथ रोडे, प्रा, हनुमंत मगर जिल्हा सचिव, शेख सय्यद अफसर इसाक जिल्हा-उपाध्यक्ष , पदाधिकारी उपस्थित होते

No comments:

Post a comment