तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 July 2020

मंगरुळपीर तहसिल आवारात पाणीच पाणीमंगरुळपीर:- काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तहसील आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.त्यामुळं ग्रामीण  भागातून तहसीलच्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. त्यामुळं प्रशासनाने आवार परिसरातील गुडघाभर साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावून मुरूम टाकण्याची मागणी करण्यात येत आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a comment