तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 1 July 2020

परळीत अवैधरीत्या देशी,विदेशी दारू विक्री करणाऱ्या सहा जण ताब्यात तर ७२,०४२ रुपयांचा मुद्देमाल जप्तपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  शहरातील हमालवाडी परिसरात अवैधरीत्या देशी/विदेशी दारु विक्री करणा-या एकुण सहा आरोपीतांना मुद्देमालासह अटक करुन त्यांचे अकड़न ७२,०४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करत परळी पोलिसांची कारवाई कौतुकास्पद आहे. 
         आज दि.०१/०७/२०२० रोजी दुपारी १२.३० वा गोपीय बातमीदाराकडून माहीती मिळाली की, काही लोक चालता-फिरता देशी/विदेशी दारु विक्री करीत आहेत. त्यावरुन हमालबाडोपरिसरात प्रदीप एकशिंगे, सहायक पोलीस निरीक्षक, पोहया/३९ बांगर, पोना/५४६ मुंडे, पोना/१०५१, सुरकुंडे, पोना/२६३६ केंद्र, पोना/१६२९ भाभी करें, पोना/१३९७ सुर्यवंशी, पोशी/ १९१८/ मतानं, महीला पोशि/२२७६ धवसे व आरसोबी पथकाचे जवान असे वेगवेगळे ग्रुप करुन अचानक हमालवाडी परिसरात छापे मारले छाप्यामध्ये सहा इसम मामे १) बाबासाहेब सुर्यभान बळवंत २) पंकज बाबासाहेब बळवंत ३) रवि सोपान माने ४) मुंना अन्तोक शिंदे ५) लक्ष्मण रंगनाथ गंभीर ६) रवि वैजनाथ सड़के सर्व रा-हमालवाडी हे अवैधरील्या दारु विक्री करताना मिळुन आलेने त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर आरोपी बाबासाहेब बळवंत यांचे घरझडती घेतली असता ३६.२८२ रुपयांची देशी व विदेशी दारु मिळुन आली. आरोपी नामे मुंना अशोक शिंदे याचे राहते घरो ०८,२२० रुपयांची देशी/विदेशी दारु मिळून आली. आरोपी नामे रवि सोपान माने याचे जवळ १,०४०/- रुपयांची देशी दारु मिळन आली. असे एकुण सहा आरोपीकडुन ७१,०४२/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीस अटक केले.

बरोल कामगीरी मा.श्री.हर्ष पोदार साहेब, पोलीस अधिक्षक बीड, श्रीमती स्वाती भौर मॅडम अपर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई, मा.श्री.राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई, मा.श्री.बाळासाहेब पवार प्रभारी अधिकारी पास्टे परळी शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे, पोहवा/३२.

बांगर, पोना/५४६ मुंडे, पोना/१७५१ सुरकुंडे, पोना/१६३६ केंद्र, पोना/१६२९ भाजीभाकरे, पोना/१३९७ सुर्यवंशी, पोशी/१९१८/भताने, महीला पोशी/ २२७६ धवसे य आरसीची पथकाचे जवान यांनी केली आहे

No comments:

Post a comment