तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 2 July 2020

गरीब व गरजू लोकांना धान्याचे वाटपडोणगांव :- 2

आज  मदरसा याकुबिया मध्ये माजी मंत्री बाबा सिद्दीकी साहेब,आमदार झिशानभाई सिद्दीकी यांनी पाठवलेल्या अन्न धन्य व कीट्सचे वाटप मा श्याम भाऊ उमाळकर प्रदेश सरचिटणीस यांचे हस्ते,मा ऍड अनंतराव वानखेड़े पक्षनेते मेहकर,मा नाज़िमभाई कुरेशी सचिव जिल्हा काँग्रेस कमिटी बुलडाणा,मा कलीम खान शहर अध्यक्ष मेहकर,यासीन कुरेशी अध्यक्ष मेहकर विधामसभा युवक काँग्रेस,ज़ुबेर नाज़िम कुरेशी उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी मेहकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला,
कोरोना च्या पार्श्वभूमिवर अखिल भारतीय काँग्रेस च्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांनी गरीब असहाय्या लोकांना वेग वेगळया प्रकार ची मदत करा असे आहवाना केले होते,मुंबई चे बाबा सिद्दीकी साहेब माजी मंत्री महाराष्ट्र राज्य,त्यांचे पुत्र आमदार झिशानभाई सिद्दीकी मुंबई यांनी जवळ पास सव्वा लक्ष कीट गरजु लोकांना दिल्या,आपल्या भागात अकोला,बालापुर,पी राजा,वर्धा औरंगाबाद दिल्या होत्या,मेहकर विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष यासीन कुरेशी यांनी श्याम भाऊ उमाळकर यांच्या मार्फ़त माजी मंत्री बाबा सिद्दीकी साहेब यांच्याशी संपर्क केला व आमच्या डोणगांवला गरजु लोक आहेत त्यांना अन्न धन्यचे किट द्यावा अशी मागणी केली,माजी मंत्री बाबा सिद्दीकी साहेब यांनी त्वरित ती मंजूर करुण आज ८०० किट त्यांनी डोणगांव येथे पाठवले,त्याचे वाटप आज सकाळ पासुन सुरु आहे,छोटे खानी कार्यक्रमात श्याम भाऊ उमाळकर यांनी माजी मंत्री बाबा सिद्दीकी साहेब,व त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी त्यांचे आभार व्यक्त केले,आणि दुआ केली असच त्यांनी गरीबांसाठी काम करावे अशी सदिच्छया व्यक्त केली


जमील पठाण
8804935111 /8805381333

No comments:

Post a comment