तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 July 2020

मंगरुळपीर येथील युवकाचा विहीरीत बुडुन मृत्यु


मंगरुळपीर- शहरातील अशोकनगर येथील रहिवाशी असलेल्या ३२ वर्षीय शेख शहारुख शेख सलिम नावाचा युवक विहिरीमध्ये पडल्याची माहीती समजताच परिसरातील नागरीकांनी पान्यात ऊड्या टाकुन काढन्याचि प्रयत्न केला परंतु पान्यात  सदर युवक बुडुन मृत्युमुखी पडला आहे.प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला आणी मृतदेह ऊत्तरीय तपासणीसाठी ग्रामिण रुग्नालयात नेन्यात आला.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a comment