तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 26 July 2020

ह्युमन राईटस जनहित मानव अधिकार महाराष्ट्र राज्य हिंगोली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी बालाजी देशमुख यांची निवड


हिंगोली प्रतिनिधी 

S.H.P साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील हिंगोली ,पुणे,बीड,ठाणे, सांगली नाशिक या जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते यांची निवड करण्यात आली आहे........*
हिंगोली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख  पदी बालाजी भाऊ देशमुख निवड करण्यात आली आहे
ह्युमन राइट्स
जनहित मानवाधिकार संघ (महाराष्ट्र.राज्य,भारत)* या ह्युमन राइट्स या संघाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत महाराष्ट्रातील अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार विरोधी लढाऊ व्यक्तिमत्व तसेच पत्रकार सामाजिक शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक अंध,अपंग शेतकरी,कष्टकरी, कलावंत महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार तसेच महिलांच्या तक्रारी सोडविणे बहुजन समाजांच्या हितासाठी सर्व सामान्य व्यक्तींच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या अशा सर्व गुण संपन्न असणारे धडाडीचे कार्यकर्ते व सर्वसामान्यांच्या आवाजाला सामाजिक कार्यातून अहोरात्र गोर गरिबांच्या आवाजाला धावून जाणाऱ्या बहुजन सम्राट रणरागिनी माननीय प्रदेश कार्याध्यक्षा तथा कार्यकारी संपादक श्रीमती.सारिका शिंदे व उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री सुरेश शिरसाट जळगाव जिल्हा अध्यक्ष सुनील पाचुंदे औरंगाबाद ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संघर्ष सरपते साहेब यांच्या विनंतीवरून राज्य प्रभारी सौ.बबिताताई काळे उत्तर महाराष्ट्र प्रमुख सुहास गडाख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण महाराष्ट्र संपर्कप्रमुख डॉ दत्तात्रय मंडोळे ठाणे जिल्हा अध्यक्षा सौ.संगिता उर्फ स्वरा काटे मॅडम, ठाणे जिल्हा सोशल मीडिया प्रतिनिधी सौ. स्वाती भोसले,बीड जिल्हा सल्लागार अॅड वैभव धनवे, हिंगोली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पत्रकार बालाजी देशमुख,नाशिक जिल्हा उपाध्यक्ष विजय गवारे,पुणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष ॲक्टर कलाकार संजय डुंबरे,पुणे युवा जिल्हा अध्यक्ष अभिषेक बिरदवडे,पुणे जिल्हा सल्लागार अॅड.सारंगधर पांडे,पुणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत तांबे,सांगली जिल्हा संपर्कप्रमुख प्रदिप देवमाने,पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शिवनाथ दिलपाक साहेब यांची नियुक्ती करण्यात आली* असून या पुढे महाराष्ट्रात युवा वर्गाला व सर्व समाज बांधवांना तसेच शिक्षक प्रेस संपादक पत्रकार सोशल मीडिया सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व सामांन्य व्यक्तींच्या न्याय हक्कासाठी तसेच महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधी लढा देऊन त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे तसेच महिलांच्या कुठल्याही समस्येला व सर्वसामान्य जनतेच्या हक्काला लढा देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे सूचक वक्तव्य मराठवाडा अध्यक्ष तथा संपादक अॅड सुरेश काळे यांनी केले आहे व उत्तर महाराष्ट्रातील पुणे बीड नाशिक ठाणे सांगली नाशिक या जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकारी यांच्या निवडीचे स्वागत ह्युमन राइट्स प्रमुख नेतृत्व S.H.P साहेब यांच्या वतीने महिला आघाडीच्या प्रदेश कार्याध्यक्षा श्रीमती सारिका ताई शिंदे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ.आरतीताई निढाळकर नाशिक जिल्हा अध्यक्ष दिलीप पाटील साहेब,सोलापूर शहर अध्यक्षा माधुरी कांबळे यांनी केले आहे तसेच निवडीचे आभार जळगाव जिल्हा अध्यक्ष सुनील पाचुंदे साहेब व औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष वसंतराव कोतकर साहेब यांनी मानले आहे सामाजिक कार्यकर्ते नवनियुक्त पदाधिकारी यांची निवड करण्यात आली असून यांच्या निवडीचे स्वागत महाराष्ट्रातील सर्व सन्माननीय अध्यक्ष सदस्य पदाधिकारी तसेच सर्व समाज बांधव व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते शिक्षक पत्रकार महिला कामगार मजूर व गोर गरीब बांधव यांच्यावतीने करण्यात आले आहे सर्व सामाजिक कार्यकर्ते संपादक व पत्रकार बांधव तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांच्या सर्व मित्र परिवार व सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कलावंत पत्रकार राजकीय अशा अनेक मान्यवर यांच्या वतीने नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे
पुढील वाटचालीसाठी ह्युमन राइट्स परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
🌹🌹🌹🌹🌹
०७५१७५००७३४
प्रमुख नेतृत्व S.H.P*
 ह्युमन राइट्स*
जनहित मानवाधिकार संघ (भारत)


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment